डिप्रेशन आणि ऍन्झायटी म्हणजे काय?
डिप्रेशन आणि ऍन्झायटी या दोन्ही मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या आहेत, पण त्यांचा परिणाम वेगवेगळा असतो. ➡️ डिप्रेशन (Depression): सतत दु:ख वाटणे, निराश वाटणे, जगण्यात रस कमी होणे आणि काहीही करण्याची इच्छा न उरणे ही प्रमुख लक्षणे असतात. ➡️ ऍन्झायटी (Anxiety): सतत भीती वाटणे, काळजी करणे आणि मन अस्वस्थ होणे हे प्रमुख लक्षणे असतात. डिप्रेशनची लक्षणे …