नैराश्य / उदासीनता लक्षण in मराठी
नैराश्य कोणालाही येउ शकते श्रीमंत- गरीब, स्त्री-पुरूष, लहान मुले ते वृद्ध. नैराश्य जीवनाच्या सर्व घटकांवर प्रभाव करते. छोट्या छोट्या दैनंदिन गोष्टीपासून ते करिअरवर परिणाम होतो. नैराश्य हा एक मानसिक आजार आहे ज्यामध्ये व्यक्तीस नेहमी उदास व निराश वाटते व दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील इंटरेस्ट कमी होतो. लक्षणे कुठली- १. सतत उदास/ निराश वाटते किवा …