Mind & Mood Clinic

Neuro-Psychiatry | Deaddiction | Sexology | Counseling

मानसिक आरोग्य म्हणजे काय ? ( Marathi)

जसे पोटात दुखतं, हात पाय दुखतात तसेच मनाचेही दुखणे असू शकते, पण शारीरिक दुखणे हे दिसते, पटकन लक्षात येते, पण मानसिक आजार दिसतही नाहीत आणि पटकन लक्षातही येत नाहीत. मानसिक आजारांबद्दल समाजामध्ये अनेक चुकीच्या आणि वाईट समजुती आहेत.

मानसिक आजार म्हणजे फक्त वेड लागणे अशी एक गैरसमजूत आपल्या समाजात आहे आणि वेड लागले म्हणजे वेड्यांच्या दवाखान्यात दाखल करण्याशिवाय दुसरा काही उपाय नाही असा समज आहे.

पण मानसिक आरोग्य म्हणजे आयुष्यात येणाऱ्या सगळ्या बऱ्यावाईट अनुभवांना खंबीरपणे सामोरे जाने, कुटुंबातील आणि समाजातील इतर लोकांशी चांगले नाते असणे असा अर्थ आहे.

मानसिक आरोग्य चांगले असण्याची लक्षणे –

 

  • त्या माणसाचे मन शांत असते.
  • चांगल्या सवयी लावून घेणे- धुम्रपान, मद्यपान न करणे.
  • इतरांबरोबर जुळवून घेता येते.
  • कोणी नावे ठेवली , कोणी उदणीदुणी केली तरीही दुखावले न जाणे.
  • स्वतःचीच व परिसराची स्वच्छता ठेवणे.
  • आपल्या प्रश्नांना आपणच उत्तर शोधणे.
  • आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे ते ठरवणे.
  • मनावर ताबा असणे.
  • जीवनातले ताण-तणाव, काळजी सहन करण्याची क्षमता असणे.
  • योग्य, पुरेसा आणि वेळेत आहार घेणे.
  • नियमित व्यायाम करणे.
  • ताणताणाव व काळजी कमी करणे.

कोणत्याही रोगाची साधीसाधी वाटणारी लक्षणे दिसून आली तरीही लगेचच योग्य लगेचच त्या डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो औषधोपचार सुरु करावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या तपासण्याही करून घ्याव्यात. दुखणं अंगावर काढू नये. कारण तसे केल्याने बरे होण्यासाठी वेळही जास्त लागू शकतो आणि खर्चही जास्त येऊ शकतो.

 

डॉ. रमीझ शेख
मनोचिकित्सक आणि मानसोपचारतज्ञ
एमबीबीएस, एमडी, एमआयपीएस.  (सदर, नागपूर)

www.hellomind.in

6 thoughts on “मानसिक आरोग्य म्हणजे काय ? ( Marathi)”

  1. Just Awesome ! I was battling severe social and generalized anxiety for years together and he helped me come out of my shell. The CBT and the medicines helped me a lot. thanks sir

  2. Farhina Shaikh

    I met Dr. Rameez shaikh only once with my friend who went there for headache problems. I found him genuine and like his way of behaving with patients. I bet, patients will recover soon with his sympathetic behave.

  3. Saraswati pawar

    सदरमधील मानसिक आरोग्याच्या समस्येसाठी मानसोपचार तज्ज्ञ, नागपूर रमीज शेख

  4. नैराश्य, चिंता, तणाव, मन समस्या उपचार डॉ. रमीज शेख

  5. जर कोणी नागपुरातील उत्तम मानसिक आजाराच्या उपचारांसाठी किंवा पारडी, सौसर, चिंदवाडा, सिवनी येथील मानसिक आजार तज्ज्ञ असल्यास आपल्या सर्व नैराश्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी डॉ. रमीज शेख हा एक उत्तम पर्याय आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat